Thursday, 23 July 2020

मैत्री



नोबीता आणि डोरेमॉनची
मैत्री आहे सुंदर

नोबिता आहे खोडकर तर
डोरेमॉन आहे रोबोट कलंदर

डोरेमॉन खातो डोरा केक
तर नोबिता घेतो डुलकी एक

डोरेमॉनच्या पोटावर जादूची पोतडी
एका मागून एक गॅजेट्स ला नाही गणती

नोबिता ची मस्ती संपता संपेना
डोरेमॉन शिवाय त्याचे पानही हलेना

रोबोट आणि माणसाची दोस्ती खूपच न्यारी

त्यांची ही दोस्ती आहे बच्चेकंपनीला प्यारी


रजनी


No comments:

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...