ती अजूनही आहे
मनाच्या खोल तळात
हळूच येऊन वर
डोकावते विचारांत
आगमनाने तिच्या
बदलते दृष्टी
बदलते नातं अन
बदलत जातात सर्वच गोष्टी
जाण्याने तिच्या माणूस
सुखी होणार आहे
पण जाता जात नाही
अशी प्रत्येकाला चिकटलेली जात आहे
रजनी✍️
अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...
5 comments:
भारी कविता रजनी.अगदी वस्तुस्थिती.
खरंय
वाह, अगदी खरे आहे
मनःपूर्वक धन्यवाद ताई
मनःपूर्वक धन्यवाद भाऊजी
Post a Comment