मागे वळून बघताना
मागे वळून पहाताना मी
पाहिले तुला मलाच एकटक पहाताना
नजरानजर होताच मात्र
हळूच नजर चोरताना☺️☺️☺️☺️
मागे वळून बघताना
मागे वळून बघताना
तू देही रोमांच फुलंत
तुझ्या एका प्रेमळ नेत्रकटाक्षासाठी
मन हे वेडं झुलतं
मागे वळून बघताना
मागे वळून बघताना येतो
अंगावर आठवणींचा पसारा
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
. खरं सांगायच तर
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
घरातला काय किंवा मनांतला काय
पसारा आवरायचा आज माझा मूळीच मूड नाही
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
........
.......
म्हणून मी आज मागे वळून बघणार नाही😀😀😀😀
रजनी✍️
No comments:
Post a Comment