नवीन अॅडमिशन म्हणून
सरांनी ओळख करुन दिली
मला वाटले माझ्यासमोर
माझी स्वप्नमूर्ती अवतरली
सौंदर्याने तिच्या डोळे माझे दिपले
अन गालावरच्या खळ्यांनी लक्ष माझे वेधले
येता जाता आता केवळ तिचेचे भास होऊ लागले
तिच्याशी प्रेमाचे गुपित मग मन जपू लागले
होताच नजरानजर आमचे डोळे हसु लागले
यथाअवकाश मग आमचे नोट्स ही शेयर झाले
मला वाटले माझे गुपित आता माझे न राहिले
एके दिवशी मी माझ्या प्रेमाची खात्री करायचे ठरविले
नोट्स घेऊन ती जाताना शाहरुख व्हायचे ठरविले
..
.
.
. (अगर ये मुझसे प्यार करती है जरुर पलटेगी)
.
.
. पलट
.
.
. पलट
.
.
. शाहरुख बनने माझे वाया नाही गेले
.
.
.
. चार पावले तीची मागे माझ्या दिशेने वळले
.
.
. मी पुढे होऊन प्रश्नार्थक मुद्रेने विचारले काय झाले?
..
.
.
. तिचे हसत बोलणे
.
,
.
. तू खूप छान नोट्स काढतोस अगदी माझ्या भावासारखा
.
.
.
. मी आजपासून तूला दादा बोलु😂😂😂
रजनी✍️

No comments:
Post a Comment