अजूनही आठवतोय
तो सुंदर प्रवास
तुझं जणू माझी वाट
पाहत असल्यासारखे थांबणं
माझं गाडीत आरामशीर बसणं
हवेत किंचित गारवा असणं
रेडिओवर माझ्या आवडीचं गाणं लागणं
आणि सोबत रस्त्यावर ट्रॅफिक नसणं
त्यामुळे छान वेगात तुझं गाडी चालवणं
त्यामुळे माझंऑफिसला वेळेवर पोहोचणं
पोहचताच तुला भाडं विचारणं
पाचशेची नोट काढून तुला देणं
त्यांवर विचित्रपणे तुझं माझ्याकडे बघणं
आणि बोलणं,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
. छुट्टा पैसा दीजिए आंटी
त्यावर माझं सात्विक संतापानं ........आणि बोलणं
ते माझे शेवटचे शब्द
.
.
.
.
.
.
.
आंटी किसको बोला तुमने,आंटी होगी तुम्हारी मम्मी😡😡😡माहीत नाही कुठुन येतात सकाळी सकाळी😠😠😡😡
रजनी✍️

3 comments:
खूप छान मॅम
Thank you
Very nice
Post a Comment