उष:काल होता होता
स्वप्न एक पडले
नवऱ्याने आज मला
बेड टी द्यायचे ठरवले🙂🙂
बेड टी ची वाट बघत मी
ब्लॅंकेट जवळ ओढले☺️☺️
अन चहाच्या सुगंधाची
वाट बघू लागले🤔
आंबटसर वासाने
स्वप्न माझे भंगले😏
.
.
.
.
.
स्वयंपाक घरात जाऊन कळले
की,
.
.
.
.
.
.
.
.
..
.
दूध समजून नवऱ्याने
ताकाचे भांडे होते गॅसवर ठेवले🙄😡
रजनी✍️

3 comments:
हा हा हा हा ,खुपच छान...👌
Nice hahah
धन्यवाद पतीदेव😀😀😀
Post a Comment