Thursday, 30 September 2021

गोडवा



                                                            
                                         तुझं माझं नात

मंगळसूत्राने जोडलेलं

नवरा बायकोपेक्षाही

मित्र म्हणून स्वीकारलेलं

तुला माझी अन मला तुझी

सवय झाली आहे इतकी

दुधात साखर सहज

विरघळले जितकी

मिश्रणाच्या या गोडव्याचा

नैवेद्य चालतो देवाला

तसाच गोडवा देऊया

आपण आपल्या संसाराला

रजनी✍️
30/09/21

16 comments:

Kavyapushpa.kavi.manasi said...

Khup chaan...👌👍✍️

मोहन सोमलकर said...

खुप सुंदर लिहिलय मॅम

Kavyapushpa-kavi-sachinkamble said...

खूपच सुंदर लिहिलंय👌👌👌👌

दुर्गा मतें "Nitya" said...

व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम

Ashwini said...

खुपच सुंदर 👌👌👌

प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " said...

सुंदर लिहंलय मॅडम!✍️👌👌👌

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏

Urmila Parulkar " रंजू " said...

खूप गोड रचना 👌🏻👌🏻👌🏻

आपले हितगुज said...

मनःपूर्वक धन्यवाद😊🙏

धिरज said...

वाह, खुपच छान, सूंदर..👌🏼💐

Unknown said...

Nice kuph chan

आपले हितगुज said...

Thank you hubby

Kavyapushpa.Kavitri.Kathakavya said...

अप्रतिम लिहिले आहे👌👌👌👌👌

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...