कसे समजावू स्वतःला
हे असंच चालायचं
तुला शब्दांची ओढ
तर त्याच मौन असायचं
त्याच्यासाठी तुझ्या शब्दांनी
झरा होऊन खळखळायच
अन त्याच्या शब्दांना मात्र
तु दवबिंदुपरी टिपायचं
रजनी✍️
अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...
7 comments:
वाह वाह, खुपच छान, अनुभवाचे बोल आहेत हे आपले..☺️
तसं समजा हवं तर☺️☺️☺️
अप्रतिम सुंदर लिहिलय रजनीजी
अप्रतिम रजनीजी
खूपच छान 👌🏻👌🏻
वाहहह , सुरेख शब्दांकन.... अप्रतीम रचना....👌👍💐🍫
अतिशय सुंदर 👌
Post a Comment