Saturday, 28 November 2020

तू येशील ना परत


माझ्या आयुष्यातील ती

काय वर्णावी तिची महती

असता जीवनी सोडवी समस्या चुटकीसरशी

तव अस्तित्वाने प्राप्त होई सुख अन प्रगती

परी जाता निघोन ती

जीवनात भरून राहे उदासी

नको जाऊ सोडून तू या पमरासी

सांग केव्हा येशील परतुनी

माझी प्रिय सखी......

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

माझी मनःशांती😊😊

रजनी✍️



 

No comments:

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...