Sunday, 22 November 2020

लग्नाचे साईड इफेक्ट


लग्नाचे साईड इफेक्ट
चांगले की वाईट
त्याची चाले चर्चा
डे आणि नाईट
चर्चेतून उत्तर सापडेना
अन  बंधन हे कुणालाही चुकेना
बंधन हे तारुण्यातले  हवेहवेसे
मध्यान्तरात नीरस नकोसे अन
वार्धक्यात मुरलेले लोणचे जसे
लोणच्याची गोडी नात्यात उतरते परफेक्ट
मग असू दे किती ही लग्नाचे साईड इफेक्ट

रजनी✍️

 

No comments:

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...