वेदनेला फुंकर असावी
मनाच्या अन देहाच्याही
फुंकर मिळताच वेदना मिटावी
मनाची अन देहाचीही
देहाची वेदना विसरता येते
पण मनाची विसरत नाही
वेदनेच्या त्या रात्री सरता सरत नाही
मनाच्या वेदनेवर फुंकर असावी
सख्या तुझ्या प्रेमळ मिठीची मग
मिठीत तुझ्या ती रात्र सरावी
अन प्रेमाची पहाट ही आता लवकर व्हावी
रजनी✍️©®
10/10/21
8 comments:
वेदना वर रचना केलीत
खुपच सुंदर..
सुंदर रचना...👍👌✍️🍫
अप्रतीम शब्दांकन....👌👍💐
सुंदर रचना 👌👌👌
सुंदर रचना ��
सुंदर रचना👌👌👌
खूपच भावनिक शब्द आहे खूपच विरहित भावना मांडल्या आहेत बरोबर आहे शेवटची ओळ खुपच सुंदर लिहिली
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
Post a Comment